दीप्ती राजे

मी वर्षभरापूर्वीच नोकरीला लागले. नवीन नवीन असताना माझ्या पगाराबाबत फार काही विचार करत नव्हते. पण माझ्या एका मैत्रिणीने मला ‘पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट फॉर यंग प्रोफेशनल्स’ हे लाईफ सीईओचे मॅनेजमेंट मोड्यूल गिफ्ट केले. तो कोर्स पूर्ण झाल्यापासून माझा दृष्टिकोन बदलला. माझ्या वैयक्तिक गरजा पूर्ण करत आज मी माझ्या भविष्यासाठी बऱ्यापैकी बचत करु लागले आहे. आणि ती करताना अभ्यासकांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी फॉलो करत असते.

X